नवा अहवाल दाखल करा |
विद्यमान अहवालाचा मागोवा घेत राहा |
जगभरातील संस्थांना आम्ही अज्ञात, गोपनीय हॉटलाईन पुरवित आहोत.
अनैतिक आणि बेकायदेशीर कारवायांशी जुळलेले प्रश्न वा चिंता तुम्हाला, तुमची अज्ञातता व गोपनीयता कायम राखून, सुरक्षितपणे आणि प्रामाणिकपणे संस्थेच्या व्यवस्थापानपर्यंत किंवा संचालकांपर्यंत खात्रीशीररीत्या पोचवता येणे हे EthicsPoint चे ध्येय आहे. EthicsPoint तर्फे अमेरिकेच्या व्यापार विभागात हॉटलाईन सेवा पुरविली जाते व त्यांना सेफ हार्बर सर्टिफाईड मानले जाते. कारण ईयू गुप्तता नियम आणि जागतिक गुप्तता निकष यांची पूर्ण तामिली करणारे सुरक्षिततेचे उपाय योजलेली हॉटलाईन सेवा ते या विभागाला पुरवित आहेत. आम्ही खबरविषयक चिंता आणि प्रकरणे जितकी सरळ, गुंतागुंतीविना आणि निःस्संदिग्ध ठेवता येतील तितकी ठेवण्याचा प्रयत्न करतो. यापुढील पानांमध्ये देण्यात आलेली माहिती, प्रत्येक टप्प्यावर तुमची गोपनीयता आणि अज्ञातता कशी कायम ऱाखण्यात येत असते यासंबंधीच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन तुम्हाला करील. ही पावले उचला आणि आपला अहवाल दाखल कराः
तुम्ही अहवाल सादर केल्यावर तुम्हाला एक अहवाल संकेतांक दिला जाईल. हा संकेतांक आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या अहवालावरील पुढील कारवाईचा मागोवा घेण्यास उपयुक्त ठरतील. |