संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम
अंकेक्षण आणि तपासणी कार्यालय (ओएआय)
बेकायदेशीर वर्तनाची सूचना ऑनलाइन द्या
होमबेकायदेशीर वर्तनाची सूचना द्याऑनलाइनदूरध्वनी वर पाठपुरावासाधनेयूएन आचरण संहितेच्या उल्लंघनाचे प्रकार हाताळण्यासाठी यूएनडीपीचा कायदेशीर आराखडाइंग्रजी -फ्रेंच -स्पॅनिश -ओएआय तपासणी मार्गदर्शक तत्त्वेइंग्रजी -फ्रेंच -स्पॅनिश -फसवणूक-विरोधी नीतिइंग्रजी -फ्रेंच -स्पॅनिश - एचआर उपयोगकर्ता मार्गदर्शन
तुम्ही येथे आहात: होम / बेकायदेशीर वर्तनाची सूचना ऑनलाइन द्या
4 पैकी 1ली पायरी
बेकायदेशीर वर्तनाची सूचना द्या

ही आपात्कालीन सेवा नाही.

या साईटचा वापर जीवनाला किंवा मालमत्तेला धोका असल्याच्या घटनेची सूचना देण्यासाठी करू नका. या सेवेद्वारे दाखल केलेल्या सूचनांकडे लगेच लक्ष दिले जाईलच असे नाही. जर तुम्हाला लगेच आपात्कालीन मदत हवी असेल, तर कृपया सार्वजनिक आपात्कालीन सेवांशी संपर्क साधा.

अघिक माहिती साठी,
कृपया आमचे FAQ पाहा.